👁 Image
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
- शब्दार्थ: १.कडा, उतरण २.समुद्र,नदी इ. चा कांठ किं. समोपस्थ प्रदेश.३.गाव,किल्ला,इ.च्या सभोवतालची भिंत.४.एखाद्या जातीत पडलेले दोन किं.अधिक पक्ष किं.अशा पक्षातील भेदाची कारणे समुच्चयाने.५.खेळातील जे दोन पक्ष ते प्रत्येक.६. विशेष कार्यार्थ मिळलेल्या लोकांचा संघ,टोळी.
- अधिक माहिती:
- समानार्थी शब्द:
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
👁 Image
तट on Wikipedia.Wikipedia
"https://mr.wiktionary.org/w/index.php?title=तट&oldid=28061" पासून हुडकले
