नवनीत
स्वयंपाकघरातील स्टेनलेस स्टीलची भांडी म्हणजे दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक! याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्टेनलेस स्टील गंजत नाही.
कधी कधी सोसाट्याचा वारा सुटतो. आभाळ ढगांनी झाकून जातं. विजेच्या लखलखाटाने डोळे दिपतात, कडकडाटाने कानठळ्या बसतात.
दुपारच्या वेळी अनवाणी पायाने नदीवर किंवा समुद्रावर फिरायला गेलं की वाळू पायाला गरम लागते, पण त्या मानाने पाणी थंड असतं.
घरातून बाहेर पडलं की सहजच आपली नजर आकाशाकडे जाते आणि त्याचा निळा रंग आपलं लक्ष वेधून घेतो. पण आकाश निळंच…
टूथपेस्टमधील अपघर्षक, क्षालक आणि फ्लोराइड हे घटक एकत्रितपणे दातांवरील किटण काढून दंतकवच मजबूत करण्याचे आणि पचनसंस्थेचे आरोग्य राखण्याचे महत्त्वाचे काम…
आपण गाण्याचे कार्यक्रम ऐकताना वेगवेगळी वाद्यं वाजताना ऐकली आहेत. या प्रत्येक प्रकारच्या वाद्यातून वेगवेगळे आवाज येतात.
फ्रिस्बी टाकताना तिच्या उडण्याच्या दिशेने तिरपी करून फिरवून टाकली की ती लांबपर्यंत जाते. फ्रिस्बी हातातून उडवल्यावर ती स्वत:च्या वजनाएवढी हवा…
शटलकॉकच्या वजनातील असमतोल आणि बदकाच्या १६ पिसांमुळे निर्माण होणारा हवेचा रोध यामुळे शटलकॉक हवेत विशिष्ट पद्धतीने प्रवास करते.
क्रिकेटप्रेमींनी, सामना पाहताना किंवा स्वत: खेळताना चेंडूची दिशा हवेत किंवा तो जमिनीवर पडल्यावर बदलणं अनुभवलं असेलच.
आपण सर्वांनी लहानपणी लगोरी, क्रिकेट, टेनिस, फुटबॉल असे खेळ खेळताना अनुभवलंय, की चेंडू जमिनीवर आपटल्यावर त्याचे टप्पे पडतात.
आपण जेव्हा पक्ष्यांचा समूह आकाशात मुक्तपणे विहार करताना पाहतो, तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला कळतो! झाडाच्या फांदीवरून पक्षी आकाशात झेप…
