VOOZH about

URL: https://x.com/OfficeofUT

⇱ Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) / X


Office of Uddhav Thackeray
4,088 posts
Office of Uddhav Thackeray
@OfficeofUT
Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
Mumbai, India
Joined June 2019
  • महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
  • "जून में अगर हम परीक्षा लेने के स्थिति में नहीं थे, तो आज ये संकट बढ़ गया तो हम कैसे परीक्षा ले सकते है?" -मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे
  • महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले.
  • बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नीतीश कुमार जी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जी आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा! - उद्धव बाळासाहेब ठाकरे
  • मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
  • मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
Don't miss what's happening
People on X are the first to know.