Can’t protect students in your own country and want to protect minorities from other countries!!!!
#Irony#JNUViolence#jnuwewithyou
Sonalee Kulkarni
20.9K posts
Sonalee Kulkarni
@meSonalee
Indian film actor
- Before my birthday ends I want to mark it by making a SPECIAL ANNOUNCEMENT Introducing my fiancé @Keno_Beno आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या
- मुंबई ची भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाषा म्हणजे “मराठी” 🙏🏻ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा 🙏🏻
- जगातील पहिला मराठी - हॉलीवूड सिनेमा मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट @akshayent@PlanetMOTT@GRfilmssg@blackhangar आणि @orwofilmstudios सादर करत आहोत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' सिनेमाचं #MotionPoster00:00
- मी देवाचे आणि माझ्या आई-बाबाचे आभार मानते की ह्या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. चार पैसे,माणसं आहेत. ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. ती किती आहे यावर चर्चा होवू नये म्हणून सांगत नाही.
- लई पळवून पळवून तिथेच नेवून ठोकलं म्हणे.... चला जगात देव अजूनही आहे, आणि काही माणसांत माणूसकी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 #PriyankaReddy#justiceserved
- तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा #zeegaurav पुरस्कार... बाप्पाची कृपा, आणि शिवरायांचे आशिर्वाद... हा पुरस्कार तमाम "हिरकण्यां"ना समर्पित.! 🙏🙏🙏 @prasadoak@manjiriok
- पुढच्या वर्षी लवकर या 🙏🏻 instagram.com/tv/CElpzdDlzqj…
- रयतेचा राजा होण्याचा बहुमान मिळण्याआधी प्रस्थापितांना अंगावर घेत आयुष्य खर्ची घालावं लागतं.आज सव्वाशे वर्षानंतर आम्हाला ज्या गोष्टी सुधारणावादी वाटतात त्या गोष्टी हा रयतेचा राजा तेंव्हा करत होता.काळाच्या पुढे ज्यांचे विचार होते अश्या शाहू महाराजांना विनम्र अभिवादन🙏🏼 #ShahuMaharaj
